बैलहोंगल : दारूच्या नशेत पतीने मुलासमोरच पत्नीला अमानुषपणे मारहाण करून जीवे मारल्याची संतापजनक घटना बैलहोंगल तालुक्यातील मानबरहट्टी गावात घडली. फकिरव्वा काकी (36) नामक महिला घरात झोपली असता दारूच्या नशेत असलेल्या पतीने झोपलेल्या पत्नीला तिच्या मुलांसमोर बेदम मारहाण केली त्यात फकिरव्वाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर यल्लाप्पा पळून गेला. नेसरगी पोलीस …
Read More »Recent Posts
२२ जणांची हत्या करणारा किस्सू तिवारी रामलल्लाच्या दर्शनाला; पोलिसांनी केली अटक
मध्य प्रदेशच्या कटनी जिल्ह्यात २२ हत्या करणारा मोस्ट वाँटेड आरोपी किशोर तिवारी उर्फ किस्सू तिवारी याला पोलिसांनी नाट्यमय पद्धतीने अटक केली आहे. किस्सू तिवारी अयोध्येत रामलल्लाच्या दर्शनासाठी आला होता. तेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली. मध्य प्रदेश पोलिसांनी त्याच्यावर ५५ हजारांचं बक्षीसही जाहीर केलं होतं. किस्सू तिवारीला अटक करण्यात आली …
Read More »राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज; 8 हून अधिक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जाहीर
बंगळुरू : राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असून पुढील 6 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुढील 6 दिवस 8 हून अधिक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडेल. या पार्श्वभूमीवर यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. उत्तर कन्नड, दक्षिण कन्नड, उडुपी, कोडागु, चिक्कमंगळूरू, चामराजनगर, हसन, मंड्या, म्हैसूर जिल्ह्यांत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta