इंदापूर : उजनी धरण पात्रात सायंकाळच्या दरम्यान वादळी वाऱ्यात पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कुगावहून कळाशी होऊन सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील जाणारी प्रवासी वाहतूक करणारी बोट (लांस) बुडाली असून यामध्ये सात जण बुडाल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे. यातून एका जणाने पोहत आपला जीव वाचवला आहे. कळाशी गावच्या हद्दीत उजनी पात्रात …
Read More »Recent Posts
अथणी औद्योगिक वसाहतीतील कारखान्यात बॉयलरचा स्फोट; दोन महिला ठार
अथणी : कारखान्यात बॉयलरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत दोन महिला ठार तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. बेळगाव जिल्ह्याच्या अथणी तालुक्यातील चिक्कट्टी गावाच्या हद्दीत अथणी लघु औद्योगिक वसाहतीत एका कारखान्यात ही दुर्घटना घडली. सुनंदा तेली या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर शोभा तेली हिला रुग्णालयात नेत असताना मृत्यू …
Read More »गोकाकचे माजी आमदार चंद्रशेखर तमन्ना गुड्डाकायू यांचे निधन
बेळगाव : गोकाकचे माजी आमदार चंद्रशेखर तमन्ना गुड्डाकायू (९२) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. गोकाकचे माजी आमदार चंद्रशेखर तमन्ना गुड्डाकायू (९२) यांचे आज बेळगाव येथील महांतेशनगर येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, उत्तरचे आमदार आसिफ सेठ व …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta