तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी निपाणी (वार्ता) : शॉर्ट सर्किटने निपाणी भागातील अनेक शेतकऱ्यांचा ऊस जळाला आहे. त्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी पंचनामा केला होता. कर्नाटक राज्य रयत संघटनेने दोन वर्षापासून पाठपुरावा केला होता. पण आज तागायत नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यासाठी रयत संघटनेने हुबळी येथील हेस्कॉम अधिकाऱ्यांना भेटून …
Read More »Recent Posts
६ जूनपर्यंत आरक्षण द्या अन्यथा : मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यापूर्वी माध्यमांशी बोलत असताना मनोज जरांगेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली तसंच सरकारला त्यांनी मुदत दिली आहे. मागच्या चार दिवसांपासून गाडखेडा परिसरातील गॅलेक्सी रुग्णालयात मनोज जरांगे उपचार घेत होते. त्यांची प्रकृती सुधारल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर ते आंतरवली …
Read More »कायदा आणि सुव्यवस्था कोणाच्या कार्यकाळात ढासळली हे सर्वश्रुत : सतीश जारकीहोळी
बेळगाव : राज्यातील कायदा व सुव्यवस्था भाजपच्या कार्यकाळात ढासळली कि काँग्रेसच्या याची आकडेवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मांडली आहे, असे स्पष्टीकरण बेळगाव जिल्हा पालकमंत्री तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिले. बेळगावमधील काँग्रेस भवन येथे आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात काँग्रेसचे सरकार आल्यानंतर कायदा आणि …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta