खानापूर : शनिवार दिनांक २७ एप्रिल २०२४ रोजी दुपारी दोन वाजता महाराष्ट्र एकीकरण समितीचे कारवार मतदार संघाचे लोकसभेचे उमेदवार श्री. निरंजनसिंह सरदेसाई यांचा प्रचार व कोपरासभा मणतुर्गे येथील पिंपळ कट्टा येथे पार पडला. यावेळी घरोघरी भेट देऊन मणतुर्गे ग्रामस्थ व महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पत्रके वाटून जनजागृती …
Read More »Recent Posts
भाजप प्रज्वल रेवाण्णाचे संरक्षण करीत असल्याचा बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा आरोप
बेळगाव : हासनचे खासदार, एनडीए आघाडीचे उमेदवार प्रज्वल रेवण्णा यांच्या कर्मकांडाला शेकडो निष्पाप महिला बळी पडल्या असल्या, तरी भाजपकडून कोणीही त्याचा निषेध करत नसल्याची टीका महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली. त्या सोमवारी पत्रकार परिषदेत बोलत होत्या. सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ शेअर करणे योग्य नाही. महिलांच्या हितासाठी …
Read More »मंगळसूत्राबद्दल बोलणाऱ्या पंतप्रधानांना त्याचे महत्व काय माहित : डॉ. अंजली निंबाळकर यांचा कडवट सवाल
खानापूर : आईच्या पोटी जन्म झाला, कन्नड भूमीत राहत आहे, मी हिंदू धर्मातील मंगळसूत्र ठेवले आहे. सोनिया गांधींनी देशासाठी मंगळसूत्र अर्पण केले. उत्तर कन्नड लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार डॉ. अंजली निंबाळकर यांनी मंगळसूत्राबद्दल बोलणाऱ्या पंतप्रधानांना त्याचे महत्त्व काय माहीत असा कडवट सवाल केला आहे. सिद्धापूर येथील होसुर जनता कॉलनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta