निपाणी (वार्ता) : चिक्कोडी लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांच्या प्रचारार्थ बुधवारी (ता.१) माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे. यावेळी निपाणी मतदारसंघातील कार्यकर्ते आणि मतदारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सहकार्य उत्तम पाटील यांनी केले. सोमवारी (ता.२९) दुपारी …
Read More »Recent Posts
गायकवाड, देशपांडे चमकले; चेन्नईची हैदराबादवर सहज मात
चेन्नई : आयपीएल २०२४ मधील ४६वा सामना चेपॉक स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबद आमनेसामने आले होते. ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबदावर ७८ धावांनी मात केली. चेन्नईच्या या विजयात कर्णधार ऋतुराज गायकवाड आणि वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेने महत्त्वाची भूमिका बजावली. नाणेफेक गमावून प्रथम …
Read More »निराधार वृद्धावर जायंट्स मेन आणि नामदेव देवकी संस्थेच्या वतीने अंत्यसंस्कार
बेळगाव : प्रदीप गुप्ता (६०) नामक एक व्यक्ती गेल्या पंधरा वर्षांपासून किर्लोस्कर रोड येथे किरकोळ व्यापार करून आपला उदरनिर्वाह करत होती. निराधार असलेल्या या व्यक्तीचे कोणीही नातेवाईक न्हवते. तो पश्चिम बंगालचा रहिवासी असल्याचे सांगत होता. गेले काही दिवस ही व्यक्ती सतत आजारी पडत होती, त्याला अनेकदा समाजसेवकांनी जिल्हा रुग्णालयात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta