शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या बहुजनांच्या हितासाठी स्थापिलेल्या “त्या” बँकेच्या अध्यक्षांचे कारनामे दिवसागणिक अधिकाधिक भयंकर स्वरूपात बाहेर येत आहेत. भ्रष्टाचाराचा भस्म्या रोग झाला की काय असेच म्हणावे लागेल. सदर बँकेच्या अध्यक्षांचे प्रताप एवढे मोठे आहेत की एका कुख्यात खंडणीखोर गुंडाला लाजवेल असा प्रकार सभ्यपणाचा मुखवटा लावून सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारात …
Read More »Recent Posts
समितीला मत देऊन आपले अस्तित्व दाखवून देणे गरजेचे : शुभम शेळके
खानापूर : युवकांनी प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतल्यास समितीला निश्चित यश मिळेल असा विश्वास समितीचे युवा नेते शुभम शेळके यांनी व्यक्त केले आहे. कारवार लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या प्रचारासाठी रविवारी हलशी येथे प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शेळके …
Read More »मनोज जरांगे- पाटील यांच्या सभेची जनजागृती
बेळगाव : येत्या मंगळवार दिनांक ३० एप्रिल रोजी महाद्वार रोड येथील धर्मवीर संभाजी उद्यान बेळगाव येथे होणाऱ्या जाहीर सभेची जनजागृती मंडोळी, सावगाव व हंगरगे भागात करण्यात आली. भित्तीपत्रके चिकटविण्यात आली तसेच जागृती पत्रके वाटून युवकांना सभेविषयी जनजागृती करून संबोधित करण्यात आले, यावेळी खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, रोहन …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta