Wednesday , December 24 2025
Breaking News

Recent Posts

मनोज जरांगे- पाटील यांच्या जाहीर सभेच्या पार्श्वभूमीवर जनजागृती!

  बेळगाव : मराठा समाजासाठी आरक्षण मिळवण्यासाठी जीवाचे रान करणारे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची सभा जाहीर सभा बेळगाव येथे मंगळवार दिनांक 30 रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता होणार आहे. या सभेच्या पार्श्वभूमीवर तालुक्यामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने जनजागृतीची अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे. बेळगाव तालुक्यातील हलगा येथून या …

Read More »

बेळगाव बिलाँग्ज टू महाराष्ट्र संघटनेचा समितीच्या दोन्ही लोकसभा उमेदवारांना जाहीर पाठिंबा

  बेळगाव : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीने घोषित केलेल्या बेळगाव आणि कारवार लोकसभा मतदार संघासाठीच्या दोन्ही उमेदवारांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या बेळगाव बिलाँग्ज टू महाराष्ट्र संघटनेचा एकमुखी पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. मराठी माणसाची एकजूट कायम राहावी व लढ्याला वाचा फुटावी म्हणून समितीने आजवर अनेक निवडणुका लढविल्या …

Read More »

श्री जलाराम फाउंडेशनतर्फे भक्ताच्या सहकार्याने आमरस, पुरीभाजी वितरित

  बेळगाव : संत श्री जलाराम फाउंडेशनतर्फे मी श्री जलाराम भक्ताकडून गरजूना आमरस आणि भाजी पुरी वितरित करण्यात आली. संत श्री जलाराम फाउंडेशनतर्फे प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी नरगुंद भावे चौक स्थित भगवान श्रीदत्तात्रेय मंदिर परिसरात अन्नसेवा देण्यात येते. संत श्री जलाराम यांच्या एका भक्ताने आपल्या मुलीच्या स्मरणार्थ आमरस,पुरी, भाजी प्रसादाचा संकल्प …

Read More »