खानापूर : कारवार लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांना दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत असून तालुक्याच्या विविध गावात प्रचारासाठी कार्यकर्ते रस्त्यावर उतरत आहेत. सरदेसाई यांच्या प्रचारासाठी शुक्रवारी लोकोळी, तोपिनकट्टी आदी भागामध्ये प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मतदारांच्या घरोघरी जाऊन समितीचे कार्य आणि मराठी भाषा …
Read More »Recent Posts
खादरवाडी येथील परड्यातील आईचा यात्रोत्सवानिमित्त सोमवारपासून पाळण्यात येणार वार
बेळगाव : खादरवाडी येथील श्रद्धास्थान असलेल्या परड्यातील आईचा यात्रोत्सव साजरा करण्याचे देवस्थान कमिटीने ठरविले आहे. त्यानिमित्ताने गावात देवीचे वार पाळण्यात येणार आहेत. सोमवारी रात्री अकरा वाजल्यापासून ते मंगळवार दिनांक 3 मे रोजी रात्री आठ वाजेपर्यंत खादरवाडी गावात वार पाळण्यात येणार आहेत. या काळात गावातील व्यवहार, शेती कामे त्याचप्रमाणे दुकाने …
Read More »कुऱ्हाडीने ईव्हीएम मशीन फोडले, मतदान केंद्रात घुसून तरुणाचा धुडगूस
नांदेड : राज्यभरात दुसऱ्या टप्प्यासाठी मतदान सुरू आहे. मात्र, हे मतदान पाहिजे त्या प्रमाणात होताना दिसत नाहीये. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना चिंता लागली आहे. मतदार घराबाहेर पडले नसल्याचं चित्र आहे. मात्र, असं असतानाच नांदेडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने मतदान केंद्रात घुसून ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीनची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta