कोल्हापूर : राज्यात सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. प्रत्येक उमेदवार आपापल्या मतदारसंघात जोमाने प्रचार करतोय. काहीही झालं तरी मीच विजयी होणार, असा दावा प्रत्येक उमेदवाराकडून केला जातोय. मतदारसंघात ताकद वाढवण्यासाठी वेगवेगळ्या नेत्यांच्या पाठिंब्यासाठी उमेदवारांकडून प्रयत्न केला जातोय. या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर मतदारसंघाची विशेष चर्चा होत आहे. कारण या …
Read More »Recent Posts
“त्या” बँकेच्या भरती घोटाळ्यात अनेक धक्कादायक बाबी उघड!
बेळगाव : नोकर भरती प्रकरणी घोटाळा झाल्याचा संशय आल्याने सलग तीन दिवसापासून चौकशीसाठी रिझर्व्ह बँकेचे अधिकारी बेळगावमधील “त्या” बँकेत ठाण मांडून आहेत. सदर प्रकरणी अधिकारी कसून चौकशी करत असून, चौकशी जसजशी पुढे जात आहे तसतसे अनेक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. वरकरणी या आर्थिक संस्थेचा पसारा मोठा होत …
Read More »धर्मस्थळ अभिवृद्धी संघातर्फे रेणुका मंदिराला १ लाखाची देणगी
निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील रेणुका मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे. त्यासाठी धर्मस्थळ अभिवृद्धी संघातर्फे मंदिराच्या उभारणीसाठी एक लाखाचा धनादेश देण्यात आला. तर युवा उद्योजक महादेव पाटील-पुणेकर यांनी ७० हजाराची देणगी दिली. रेणुका मंदिर कमिटीचे अध्यक्ष सातगोंडा जनवाडे यांनी स्वागत केले. यावेळी धर्मस्थळ ग्रामीण अभिवृद्धी मंडळाच्या अधिकाऱ्यासह उद्योजक पाटील यांचा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta