बेळगाव : हुबळीच्या बी व्ही बी कॉलेजची विद्यार्थिनी नेहा हिरेमठ हिच्या झालेल्या निर्घृण खुनाचा बेळगाव जिजाऊ ब्रिगेड तीव्र शब्दात निषेध करत आहे. सध्या समाजात विघातक कृत्याचे पेव फुटले आहे. माणसांचे सरळ साधं सामान्य निरामय जगणं मुश्किल झाले आहे. कुणी कसं जगावं? कुणाच्या जगण्याची रीत कशी असावी याच्यावर धार्मिक विघातक …
Read More »Recent Posts
निरंजन सरदेसाई यांच्या खानापूर येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन उद्या
खानापूर : कारवार लोकसभा मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार निरंजन सरदेसाई यांच्या खानापूर येथील प्रचार कार्यालयाचे उद्घाटन रविवारी दुपारी चार वाजता होणार आहे. वर्दे पेट्रोल पंप शेजारी सरदेसाई यांच्या कार्यालयाचे उद्घाटन होणार असून यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती व खानापूर तालुका समितीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी समितीच्या …
Read More »लखन्नौचा चेन्नईवर ८ विकेट्सने दणदणीत विजय
लखनौने कर्णधार केएल राहुल आणि क्विंटनच्या भागीदारीच्या जोरावर चेन्नईवर ८ विकेट्सने आणि १ षटक राखून दणदणीत विजय मिळवला. केएल राहुल आणि क्विंटन डीकॉकच्या १०० अधिक भागीदारीच्या जोरावर लखनऊने विजयाचा पाया रचला. चेन्नईने दिलेल्या १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एलएसजीच्या सलामीवीरांनी १५ षटकांपर्यंत एकही विकेट न गमावता दमदार फलंदाजी केली. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta