लखनौने कर्णधार केएल राहुल आणि क्विंटनच्या भागीदारीच्या जोरावर चेन्नईवर ८ विकेट्सने आणि १ षटक राखून दणदणीत विजय मिळवला. केएल राहुल आणि क्विंटन डीकॉकच्या १०० अधिक भागीदारीच्या जोरावर लखनऊने विजयाचा पाया रचला. चेन्नईने दिलेल्या १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना एलएसजीच्या सलामीवीरांनी १५ षटकांपर्यंत एकही विकेट न गमावता दमदार फलंदाजी केली. …
Read More »Recent Posts
लोकसभा निवडणूक 2024 : पहिल्या टप्प्यात तब्बल 60 टक्के मतदान
नवी दिल्ली : देशातील 21 राज्यांतील 102 मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यासाठी आज शांततेमध्ये मतदान पार पडले. तब्बल 60 टक्के मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. पश्चिम बंगाल, छत्तीसगड या दोन राज्यांतील हिंसाचाराच्या किरकोळ घटना वगळता सर्वत्र शांततेमध्ये ही प्रक्रिया पार पडली. बंगालमधील हिंसाचारामध्ये 25 पेक्षाही अधिक लोक जखमी झाल्याचे कळते. उत्तरप्रदेशातील मुझफ्फरनगर …
Read More »म. ए. समितीचे उमेदवार महादेव पाटील यांचा शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल
बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील यांनी आज शुक्रवार दि. १९ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी शुक्रवारी सकाळीच धर्मवीर संभाजी चौकात समितीचे असंख्य कार्यकर्ते आणि मराठी भाषिक दाखल झाले होते. डोक्यावर भगवे फेटे, हातात भगवे ध्वज घेऊन तालुक्यासह शहर उपनगरातील समितीनिष्ठ कार्यकर्ते …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta