बेळगाव : “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मराठी विद्यानिकेतनमध्ये साजरी करण्यात आली. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शाळेचे क्रीडा शिक्षक महेश हगीदळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवर वक्ते इंद्रजीत मोरे, शैला पाटील, कमल हलगेकर, शिक्षण संयोजक नीला आपटे, मुख्याध्यापक गजानन सावंत, नारायण उडकेकर, बी. …
Read More »Recent Posts
युवा समितीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने युवा समिती कार्यालय टिळकवाडी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला, तसेच बाबासाहेबानी लिहिलेल्या संविधानाच्या आधारे आमचा लढा असून लोकशाहीचा …
Read More »दलित क्रांती सेनेतर्फे डॉ. आंबेडकर जयंती
निपाणी (वार्ता) : येथील दलीत क्रांती सेनेतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती झाली. सहकाररत्न उत्तम पाटील यांनी निपाणी नगरापालिका व जत्राट वेस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दलित क्रांती सेनेचे संस्थापक अशोककुमार असोदे यांनी माणगावहुन आणलेल्या भीम ज्योतीचे स्वागत केले. भीम ज्योतीची …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta