Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

भारत विकास परिषदेच्या नूतन कार्यकारिणीचे दायित्वग्रहण उत्साहात

  बेळगाव : भारत विकास परिषदेच्या नूतन कार्यकारिणीचा दायित्वग्रहण समारोह रविवारी सायंकाळी जीजीसी सभागृहात उत्साहात पार पडला. नूतन अध्यक्ष म्हणून विनायक मोरे, सेक्रेटरी म्हणून के. व्ही. प्रभू आणि खजिनदार म्हणून डी. वाय. पाटील यांनी “दायित्व” स्विकारले. प्रमुख अतिथी म्हणून एलआयसीचे निवृत्त विभागीय अधिकारी व रंगसंपदाचे अध्यक्ष डॉ. अरविंद कुलकर्णी आणि …

Read More »

डॉ. अंजलीताई निंबाळकर यांची प्रचारात आघाडी

  खानापूर : कारवार लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. अंजलीताई निंबाळकर यांच्या प्रचाराला वेग आला असून आज खानापूर तालुक्यातील पूर्व भागाच्या दौऱ्यावर होत्या. अंजलीताई निंबाळकर यांना खानापूर तालुक्यासह संपूर्ण कारवार लोकसभा मतदारसंघात वाढता प्रतिसाद मिळत आहे. आज सकाळी अंजलीताई निंबाळकर यांनी देवलत्ती येथील काँग्रेसचे शंकरगौडा पाटील यांच्या घरी काँग्रेस कार्यकर्ते आणि …

Read More »

बेळगाव लोकसभेसाठी महादेव पाटील समितीचे उमेदवार

  बेळगाव : बेळगाव लोकसभा मतदारसंघातसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे मुलूखमैदानी तोफ म्हणून ओळखल्या जाणारे ज्येष्ठ नेते महादेव पाटील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महादेव पाटील हे जुने जाणते व व सीमा लढ्याचा अभ्यास असणारे व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बेळगाव लोकसभा मतदार संघातून समितीने आपला उमेदवार …

Read More »