बेळगाव : राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स विद्यापीठाच्या मान्यतेने, बापूजी एज्युकेशन असोसिएशनच्या वतीने दावणगेरेमधील जगदगुरु जयदेव मुरघाराजेंद्र मेडिकल (जे जे एम एम सी) महाविद्यालयाच्या एमबीबीएस विद्यार्थ्यांचा पदवीग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी बेळगावची सुकन्या डॉ. चिन्मयी सुनील हिरेमठ हिने अतुलनीय कामगिरी करताना एमबीबीएसच्या राजीव गांधी वैद्यकीय विद्यापीठातील …
Read More »Recent Posts
लखनऊचा पंजाब किंग्सवर २१ धावांनी विजय
लखनऊ : लखनऊ सुपर जायंट्स संघाने आयपीएल २०२४ मधील आपला पहिला विजय मिळवला आहे. लखनऊचा संघ आपल्या घरच्या मैदानावर विजय नोंदवण्यात यशस्वी ठरला आणि त्यांनी पंजाब किंग्सवर २१ धावांनी विजय मिळवला. लखनऊ संघाचा पदार्पणवीर मयंक यादवच्या भेदक आणि वेगवान गोलंदाजीच्या जोरावर संघाने पंजाब किंग्सकडून विजय हिसकावून घेतला. मयंक यादव …
Read More »लोकसभेत कुणालाही पाठिंबा नाही, ज्यांना पाडायचं त्यांना पाडा; मनोज जरांगे पाटील
जालना : वेळ कमी पडल्याने गावा-गावातील मराठा समाजापर्यंत पोहोचता आले नाही. आलेले अहवाल अपुरे आहेत. त्यामुळे कोणाच्या हट्टापायी उमेदवार देवून समाजाला हरविण्याचे पाप मी करणार नाही. मी लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार उभे करणार नाही. कोणाला पाठींबा देणार नाही. मराठा आणि कुणबी एकच आहे. सगेसोयऱ्यांची अंमलबावणी करण्यासह इतर मागण्यांबाबत जे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta