अधिसूचना जारी बंगळूर : राज्यातील २६ एप्रिल रोजी होणाऱ्या १४ लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यातील २८ लोकसभा मतदारसंघांपैकी पहिल्या टप्प्यात १४ मतदारसंघात २६ एप्रिल रोजी निवडणूक होणार असून, या निवडणुकीची अधिसूचना आज जारी करण्यात आली. त्यानुसार आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली …
Read More »Recent Posts
ज्वारीच्या पिकं व झाडेझुडपे आगीच्या भक्ष्यस्थानी; 25 ते 30 हजार रूपये आर्थिक हानी
निपाणी : निपाणी समाधीमठ रोड सुतार ओढा शेजारी असणारी मधुसूदन (राजन) शंकरराव चिकोडे यांच्या पिकाऊ शेत जमीन मधील कापुन ठेवलेली ज्वारी व कडबा यास आज दुपारी 2 वाजणेच्या सुमारास अचानक आग लागल्यामुळे जवळपास 25 ते 30 हजार रूपये आर्थिक हानी शेतकरी रयत यांची झाली आहे. या परिसरात गुंठेवारी प्लाॅट …
Read More »कुंतीनाथ एस. कलमणी यांना “गोम्मट” पुरस्कार
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार आणि हळ्ळीय संदेश प्रादेशिक कन्नड दैनिकाचे संपादक कुंतीनाथ एस. कलमणी याना ‘गोम्मट ’ पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. कर्नाटक श्रमिक पत्रकार असोसिएशन स्टेट युनिटतर्फे हा पुरस्कार प्रदान केला जातो आणि रु. ५ हजार रु. रोख रक्कम, फलक आणि प्रमाणपत्राचा समावेश आहे. गोम्मट हा पुरस्कार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta