Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

दुचाकी चोराला एपीएमसी पोलिसांकडून अटक; 4 दुचाकी जप्त

  बेळगाव : बेळगाव शहरातील सदाशिव नगर व खडेबाजार येथे पार्क केलेल्या दुचाकी चोरणाऱ्या संजू मल्लाप्पा मेकली याला एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे. बेळगावातील सदाशिव नगर आणि खडेबाजारात उभ्या केलेल्या दुचाकी चोरल्याच्या घटना घडल्यानंतर अशा दुचाकी चोरांना शोधण्याच्या सक्त सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या होत्या. त्यानंतर आरोपी संजू मल्लाप्पा मेकली याला …

Read More »

म. ए. समितीच्या दोन केसमध्ये चौघाना जामीन मंजूर

  बेळगाव : २०१७ ला महाराष्ट्र राज्य परिवहनच्या प्रत्येक बसवर “जय महाराष्ट्र” असे लिहीण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले त्या नुसार “जय महाराष्ट्र” लिहीलेली पहीली बस बेळगाव येथील कोल्हापुर बस स्थानकावर आली. त्यावेळी मदन बामणे, गणेश दड्डीकर, सुरज कणबरकर व इतर जणांवर भा.दं. वी १४३, १४७, १५३अ, १४९ नुसार मार्केट पोलीस …

Read More »

शिंदेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर, कोल्हापुरातून संजय मंडलिक तर हातकणंगल्यातून धैर्यशील माने

  मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने लोकसभेसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पहिल्या उमदेवार यादीत 8 जणांचा समावेश आहे. मुंबई दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे, कोल्हापूरमधून संजय मंडलिक, हातकणंगल्यातून धैर्यशील माने यांच्यासह आठ ठिकाणचे उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये ठाणे आणि नाशिकमधील उमेदवार अद्याप घोषित करण्यात आले …

Read More »