बेळगाव : बेळगाव शहर महाराष्ट्र एकीकरण समिती आणि तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक शुक्रवार दिनांक 29 मार्च 2024 रोजी दुपारी दोन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीसंदर्भात कार्यकर्त्यांची मते आजमावण्यात येणार आहेत तरी सर्व पदाधिकारी व …
Read More »Recent Posts
ठाकरेंच्या शिवसेनेकडून १७ उमेदवारांची यादी जाहीर
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने १७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. रायगडमधून अनंत गिते यांना तर सांगलीतून डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. सांगलीच्या जागेवर काॅंग्रेसने दावा केला असतानाही येथून ठाकरे गटाने चंद्रहार पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. छत्रपती संभाजीनगर येथून …
Read More »प्रकाश आंबडेकर यांच्या वंचितसोबत मनोज जरांगे पाटील; ३० रोजी होणार शिक्कामोर्तब!
मुंबई : वंचित बहुजन आघाडीची राज्य कार्यकारिणी बैठक मंगळवारी रात्री झाली. या बैठकीत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत युती करुन लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर प्रकाश आंबेडकर आणि कार्यकारणीच्या काही सदस्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत लोकसभा निवडणुसंदर्भात चर्चा झाली. या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta