निपाणी (वार्ता) : येथील एमआयटी संस्थे तर्फे येथील महर्षी वाल्मिकी समुदाय भावनांमध्ये ‘फॅशन उमंग’ आणि वेशभूषा प्रदर्शन कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे म्हणून गडहिंग्लज येथील घाळी कॉलेजचे मानसशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. विश्वनाथ पाटील उपस्थित होते. संस्थेच्या प्रमुख पद्मिनी मोरबाळे यांनी, सलग आठ वर्षे शहरात ‘फॅशन उमंग’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात …
Read More »Recent Posts
निपाणीत आचार्य श्री. आर्यनंदी गुरुदेव यांची जयंती
निपाणी (वार्ता) : येथील १००८ आदिनाथ सैतवळ जैन मंदिल आणि अखिल दिगंबर जैन सैतवाल संस्था,शाखा कर्नाटक विभाग आयोजित तीर्थरक्षा शिरोमणी १०८आचार्यश्री आर्यनंदि गूरूदेव यांच्या ११७ जन्मोत्सवानिमित्त शेतवाळ गल्ली जैन मंदिर येथे वात्सल्य दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. प्रतिमेचे पूजन, जयमाला व आरती करून झाल्यानंतर १००८ आदिनाथ जैन सैतवळ मंदिराच्या …
Read More »चेन्नईचा गुजरातवर ६३ धावांनी विजय
चेन्नई : चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने गुजराट टायटन्सवर ६३ धावांनी एकतर्फी विजय मिळवला. सामन्याच्या सुरूवातीपासूनच चेन्नईने आपली पकड कायम ठेवली होती. गुजरात संघाने नाणेफेक गमावत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण तो काही फायदेशीर ठरला नाही. चेन्नईने सुरूवातीपासून आक्रमक पवित्रा घेत धावांचा पाऊस पाडला. सीएसकेच्या प्रत्येक फलंदाजाने धावफलकात आपले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta