परीक्षा केंद्राबाहेर पालकांची गर्दी ; १२ केंद्रावर व्यवस्था निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात दहावीच्या परीक्षेला सोमवारी (ता.२५) सुरुवात झाली. शिक्षण विभागाने यावर्षी राबविलेल्या कॉपीमुक्त अभियानाला निपाणी विभागात चांगला प्रतिसाद मिळाला. सर्वच परीक्षा केंद्रावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. यंदा कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत असल्याने अत्यंत काटेकोर नियोजन करण्यात …
Read More »Recent Posts
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी २ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
रयत संघटनेच्या बैठकीत निर्णय निपाणी (वार्ता) : कर्नाटक सरकारने बेळगावसह काही जिल्हे दुष्काळी म्हणून जाहीर केले आहेत. पण आजतागायत नुकसान भरपाई दिलेली नाही. यासह विविध मागण्यांसाठी रयत संघटनेच्या कार्यालयात कर्नाटक राज्य रयत संघटना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. मागण्यांच्या पूर्ततेसाठी २ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन …
Read More »निपाणीत पर्यावरणपूरक होळी, धुळवड
दृष्ट प्रवृत्तीच्या प्रतिकृतीचे दहन निपाणी (वार्ता) : शहरासह उपनगरात रविवारी (ता.२४) सायंकाळी होळी पौर्णिमा साजरी झाली. त्यानिमित्त चौकाचौकासह घरासमोर होळ्या पेटवून पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला. सोमवारी (ता. २५) सकाळी होळीच्या राखेतून बालचमूंनी धुळवड साजरी केली. काही युवक मंडळांनी परिसरातील कचरा गोळा करून पर्यावरणपूरक होळी साजरी केली. धुळवडीच्या पार्श्वभूमीवर महामार्ग, सेवारस्ते …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta