मॉस्को : रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये अतिशय भीषण दहशतवादी हल्ला झाला असून त्यामध्ये 70 जणांचा मृत्यू झाला आहे तर दीडशे जण जखमी झाल्याची माहिती आहे. शुक्रवारी 22 मार्च रोजी संध्याकाळी, काही अज्ञात हल्लेखोरांनी रशियाच्या मॉस्को प्रांतातील क्रॅस्नोगोर्स्क येथील क्रोकस सिटी हॉलमध्ये (कॉन्सर्ट हॉल) गोळीबार आणि स्फोट घडवून आणला. मॉस्कोमध्ये झालेल्या …
Read More »Recent Posts
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना तगडा झटका, कोर्टाकडून 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी
नवी दिल्ली : दिल्लीच्या कथित मद्य धोरण प्रकरणी पीएमएलए कोर्टाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 28 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. 3 तासांच्या सुनावणीनंतर न्यायालयाने निर्णय राखून ठेवण्यात आल्यानंतर न्यायालयाने निर्णय दिला. तत्पूर्वी, केजरीवाल यांना शुक्रवारी दुपारी दोन वाजता राऊस अव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले. मद्य धोरणाचे केजरीवाल सूत्रधार …
Read More »…चक्क एक माजी महापौर राबवित आहेत सह्यांची मोहीम!
(६) बेळगाव : निवडणुका येती घरा तोची दिवाळी दसरा… अशी काहीशी गत सध्या समाजामध्ये निर्माण झाली आहे. ग्राम पंचायत निवडणुकीपासून ते लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत सामान्य जनता फक्त राजकारणात अडकून पडली आहे आणि याचाच फायदा नेते मंडळी करून घेताना दिसतात. सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. विशेषतः बेळगाव लोकसभा मतदारसंघात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta