बेळगाव : शेतकऱ्यांच्या बाजूने उच्च न्यायालयाने दिलेला आदेश पायदळी तुडवून पीकाऊ जमीनीत बेकायदेशीर तसेच बळजबरीने करण्यात येत असलेले हालगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम तात्काळ थांबवावे आणि तो रस्ता रद्द करावा, या मागणीसाठी समस्त शेतकरी उद्या शनिवार दि. 23 मार्च रोजी सकाळी 11 वाजता लोटांगण आंदोलन छेडणार आहेत. संतप्त शेतकऱ्यांकडून शहरातील …
Read More »Recent Posts
सांबरा विमानतळावर दीड लाखाची रक्कम जप्त!
बेळगाव : बेळगाव सांबरा विमानतळावर दीड लाख रुपयांची कागदपत्र नसलेली रक्कम जप्त करण्यात आली आहे. विमानतळ कर्मचाऱ्यांनी केलेल्या तपासणीदरम्यान कागदपत्रांशिवाय पैसे असल्याचे समोर आले. त्यानंतर विमानतळ कर्मचाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना माहिती दिली. निवडणूक कर्मचाऱ्यांनी पाहणी केली असता दोन लाखांची वाहतूक होत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. बेळगाव सांबरा विमानतळावरून दिल्लीला जाणारा …
Read More »अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोक्सोअंतर्गत दोघांना अटक
खानापूर : खानापूर तालुक्यातील संगरगाळी येथे मनुष्य जातीला कलंक लावणारी घटना घडली असून एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विष्णू कडोलकर (वय 38) व शीरील गुस्थीन लॉडरीग्स (42) या दोघा नराधमांना अटक करण्यात आली असून खानापूर पोलीस स्थानकात त्यांच्यावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta