Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

हृदयविकाराच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीचे आवाहन

  बेळगाव : बेळगाव शहरातील कॅम्प येथील हृदयाच्या दुर्धर आजाराशी लढणारे रहिवासी 43 वर्षीय प्रवीण आर. जाधव यांच्यावर तातडीने हृदयावरील सीएबीजी या महागड्या शस्त्रक्रियेची (ओपन-हार्ट सर्जरी) आवश्यक असून त्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. कॅम्प येथील रहिवासी प्रवीण आर. जाधव यांना कोरोनरी आर्टरी डिसीज (सीएडी-टीव्हीडी) हा हृदयाशी संबंधित आजार …

Read More »

डोक्यात काठीने हल्ला करून एका युवकाचा निर्घृण खून

  बेळगाव : डोक्यात काठीने वार केल्याने एका तरुणाचा निर्घृण खून झाल्याची घटना शुक्रवारी रात्री सायंकाळी कॅम्प परिसरात घडली. गणेश प्रकाश कांबळे (वय २९, रा. तेलगू कॉलनी, मोची पल्ली, कॅम्प) असे मृत युवकाचे नाव असून याप्रकरणी त्याच गल्लीतील तरुण मंजुनाथ नायक (वय २०) याच्यावर कॅम्प पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला …

Read More »

बुडा अध्यक्षपदी लक्ष्मण चिंगळे यांची निवड; निपाणीत कार्यकर्त्यांचा जल्लोष

  निपाणी : चिकोडी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांची बेळगाव येथील बुडाच्या (बेळगाव नगर विकास प्राधिकरण) अध्यक्षपदी निवड झाली. ही निवड राज्य सरकारने रात्री उशिरा जाहीर केली. दरम्यान चिंगळे यांची बुडा अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्या समर्थकांसह कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. दरम्यान चिंगळे हे उद्या (दि.१६) सकाळी पदाचा पदभार स्वीकारणार …

Read More »