बेळगाव : काही दिवसांपूर्वी आनंदवाडी कुस्ती आखाड्यात नेपाळी मल्ल देवा थापा यांनी “जय महाराष्ट्र”ची घोषणा दिली होती. त्यावेळी एका उद्योजकाने आततायीपणा करत कर्नाटकात जय महाराष्ट्र म्हणायचे नाही तर “बोलो भारत माता की जय” म्हणा असे वक्तव्य केल्यामुळे बेळगावातील मराठीभाषिकात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे …
Read More »Recent Posts
कारवार मतदारसंघात म. ए. समितीच्या वतीने उमेदवार देण्याचा विचार
खानापूर म. ए. समितीच्या बैठकीत चर्चा खानापूर : आगामी लोकसभा निवडणुकीत कारवार मतदार संघातून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने उमेदवार उभा करण्यासाठी खानापूर तालुक्याची एक व्यापक बैठक बोलावून उमेदवार देण्याबाबत विचारविनिमय करण्यात येणार आहे. तसा विचार बैठकीत उपस्थित असलेल्या सर्वांच्या विचारातून पुढे आला. शुक्रवारी शिवस्मारकात खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची …
Read More »‘इलोक्टोरल बाँड हप्तावसुलीचाच प्रकार, ‘चंदा दो, धंदा लो’, हेच भाजपा सरकारचे स्पष्ट धोरण’, काँग्रेसची घणाघाती टीका
वाडा, पालघर : इलेक्टोरल बाँड संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल महत्वपूर्ण आहे. भारतीय जनता पक्षाला इलेक्टोरल बाँडमधून ६ हजार कोटी रुपये मिळाले आहेत. ज्या कंपन्यांवर ईडी, आयकर, सीबीआयची कारवाई झाली, त्या कंपन्यांनी कारवायानंतर इलेक्टोरल बँड घेतले आहेत त्याचा फायदा कोणत्या पक्षाला झाला हे स्पष्ट आहे. तसेच ज्या कंपन्यांना मोठ्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta