निपाणी (वार्ता) : विविध वाद्यांचा गजर आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषात येथील महादेव गल्लीतील शेकडो वर्षांची परंपरा असलेला महादेवाचा रथोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. रथोत्सव पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. महादेव मंदिरासमोर श्रीमंत दादाराजे देसाई- निपाणीकर सरकार, युवराज सिद्धोजीराजे देसाई- सरकार व बसवराज चंद्रकुडे यांच्या हस्ते पूजा करून …
Read More »Recent Posts
चारा, पाण्याची सोय न केल्यास रास्तारोको
रयत संघटनेचा इशारा; तहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : राज्य सरकारने चार-पाच महिन्यापूर्वीच चिकोडी तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केला आहे. पण या भागातील शेतकऱ्यांना अद्याप दुष्काळी नुकसान भरपाई निधी मिळालेला नाही. त्याचप्रमाणे चारा आणि पाण्याच्या टंचाईमुळे जनावरांसाठी गोशाळा सुरू कराव्यात. जनावरांच्या चारा, पाण्याची १८ मार्चपूर्वी सोय न केल्यास बेळकुड गेट …
Read More »भाषिक तेढ निर्माण केल्याचा आरोप; शुभम शेळके यांना अटक
बेळगाव : आनंदवाडी येथील कुस्ती आखाड्यामध्ये उद्योजकांनी “जय महाराष्ट्र” म्हंटले म्हणून आयोजकांनी अताताईपणा केला होता. त्यानंतर सीमाभागातील मराठी जनतेतून संताप व्यक्त करण्यात आला होता. महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके यांनी त्याचा निषेध सोशल मीडियाच्या माध्यमातून नोंदविला होता. त्यामुळे पोटशूळ उठलेल्या काही कन्नड संघटनांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta