Monday , June 8 2026
Breaking News

भाषिक तेढ निर्माण केल्याचा आरोप; शुभम शेळके यांना अटक

Spread the love

 

बेळगाव : आनंदवाडी येथील कुस्ती आखाड्यामध्ये उद्योजकांनी “जय महाराष्ट्र” म्हंटले म्हणून आयोजकांनी अताताईपणा केला होता. त्यानंतर सीमाभागातील मराठी जनतेतून संताप व्यक्त करण्यात आला होता. महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके यांनी त्याचा निषेध सोशल मीडियाच्या माध्यमातून नोंदविला होता. त्यामुळे पोटशूळ उठलेल्या काही कन्नड संघटनांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती. त्यानंतर आज पोलिसांनी भाषिक तेढ निर्माण केल्याचा आरोप करत शुभम शेळके यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली. यामुळे मराठी भाषिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

About Belgaum Varta

Check Also

भाऊबंदकीच्या जमीन वादातील मारहाण प्रकरणात पाच जणांची निर्दोष मुक्तता

Spread the love  बेळगाव : कावळेवाडी येथील चव्हाट गल्ली परिसरात भाऊबंदकीच्या जमीन वाटपाच्या वादातून झालेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *