सर्वोच्च न्यायालयाकडून शिवकुमारना दिलासा बंगळूर : मनी लाँड्रिंग प्रकरणात कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याविरुद्ध सुरू करण्यात आलेली कारवाई सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी रद्द केली. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने डी. के. शिवकुमार यांनी दाखल केलेल्या याचिकेला परवानगी दिली. शिवकुमार यांनी २०१९ मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयाच्या …
Read More »Recent Posts
संजीवीनीमध्ये ज्येष्ठांसाठी उन्हाळी शिबिराचे आयोजन
बेळगाव : उन्हाळा सुरू झाला किंवा परीक्षा संपल्या की सगळीकडे बालकांसाठी उन्हाळी शिबिरांचे आयोजन करण्यात येत असते पण ज्येष्ठांसाठी शिबिराचे आयोजन होताना दिसत नाही म्हणूनच गेल्यावर्षीपासून संजीवीनी फौंडेशनमध्ये ज्येष्ठांसाठी उन्हाळी शिबिर भरवण्यात येत आहे. गुरुवार दि. ४ मार्च रोजी याची सुरुवात आदर्शनगर येथे करण्यात आली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर …
Read More »बैलहोंगल येथे भीषण अपघात; तीन जण गंभीर
बैलहोंगल : तालुक्यातील नयानगर गावातील मलप्रभा नदीच्या पुलावर मंगळवारी दुचाकी व कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. दुचाकीस्वार सुरेश भीमशेप्पा पुजेर (27, रा. तालुक्यातील कलमभावी), पाठीमागे बसलेला देवप्पा हनुमंत अलक्कनवर (27), कार चालक विरुपाक्ष चंदरगी, रा. पत्तीहाळ हे गंभीर जखमी झाले. दुचाकीस्वार बैलहोंगल मार्गे कलमभावीकडे जात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta