Sunday , July 26 2026
Breaking News

बैलहोंगल येथे भीषण अपघात; तीन जण गंभीर

Spread the love

 

बैलहोंगल : तालुक्यातील नयानगर गावातील मलप्रभा नदीच्या पुलावर मंगळवारी दुचाकी व कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.
दुचाकीस्वार सुरेश भीमशेप्पा पुजेर (27, रा. तालुक्यातील कलमभावी), पाठीमागे बसलेला देवप्पा हनुमंत अलक्कनवर (27), कार चालक विरुपाक्ष चंदरगी, रा. पत्तीहाळ हे गंभीर जखमी झाले.
दुचाकीस्वार बैलहोंगल मार्गे कलमभावीकडे जात होते तर कार बेळवडीहून येत असताना हा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बैलहोंगल पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *