Friday , December 19 2025
Breaking News

Recent Posts

महसूल उपायुक्त रेश्मा तालीकोटी यांना काँग्रेस, समिती नगरसेवकांचा पाठिंबा

  बेळगाव : महानगरपालिकेच्या बैठकीत सत्ताधारी भाजपने महसूल उपायुक्त रेश्मा तालीकोटी यांच्या बदलीची शिफारस केली असली तरी हा निर्णय कोणत्या निकषावर घेतला गेला आहे याचे स्पष्टीकरण मागत काँग्रेस नगरसेवकांसह समिती नगरसेवकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात काँग्रेससह विरोधी गटातील नगरसेवकांच्या गटाने महानगरपालिका आयुक्त शुभा बी. यांना निवेदन सादर केले. …

Read More »

मध्यवर्ती म. ए. समितीची महत्वपूर्ण बैठक उद्या

  बेळगाव : 1 नोव्हेंबर “काळ्या दिना”संदर्भात महत्वपूर्ण चर्चा करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची महत्त्वपूर्ण बैठक उद्या मंगळवार दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी चार वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे. मध्यवर्तीच्या सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष माजी आमदार श्री. मनोहर किनेकर …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाला देशातून हद्दपार करा

  बेळगाव : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर याला देशातून हद्दपार करावे, अशी जोरदार मागणी कर्नाटक राज्य दलित संघर्ष समिती आंबेडकर ध्वनी, चंद्रकांत काद्रोळी गटाने केली आहे. कर्नाटक राज्य दलित संघर्ष समिती, आंबेडकर ध्वनीच्या चंद्रकांत काद्रोळी गटाने अध्यक्ष श्रीकांत मादर यांच्या …

Read More »