Monday , September 21 2026
Breaking News

मध्यवर्ती म. ए. समितीची महत्वपूर्ण बैठक उद्या

Spread the love

 

बेळगाव : 1 नोव्हेंबर “काळ्या दिना”संदर्भात महत्वपूर्ण चर्चा करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची महत्त्वपूर्ण बैठक उद्या मंगळवार दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी चार वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलवण्यात आली आहे. मध्यवर्तीच्या सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष माजी आमदार श्री. मनोहर किनेकर यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *