बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील अनेक लोक दुप्पट पैशाच्या मोहात पडून लाखो रुपयांच्या ऑनलाईन फसवणुकीला बळी पडत आहेत. सोशल मीडियाचा वापर करताना जनतेने काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी केले. बेळगावात आज पत्रकारांशी बोलताना एसपी भीमाशंकर गुळेद म्हणाले की, जिल्ह्यातील जनता दुप्पट पैशाच्या हव्यासात पडली …
Read More »Recent Posts
खादरवाडी ग्रामस्थांचा पिरनवाडी नगरपंचायतीवर मोर्चा
बेळगाव : विविध नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आणि अवाजवी घरपट्टी कमी करण्याच्या मागणीसाठी बेळगाव तालुक्यातील खादरवाडी ग्रामस्थांनी आज पिरनवाडी नगर पंचायतीवर मोर्चा काढून निदर्शने केली. रस्ते, गटारी, पथदीप, समर्पक पाणी पुरवठा आदी नागरी सुविधा पुरवाव्यात आणि अवाजवी घरपट्टी कमी करावी या मागण्यांसाठी खादरवाडी ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते राकेश पाटील …
Read More »म्हसोबा मंदिराच्या विकासासाठी प्रयत्नशील
सहकारत्न उत्तम पाटील : बोरगाव येथे म्हसोबा यात्रा निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील उपनगरात असलेल्या तळवार कोडीमधील म्हसोबा मंदिर विकासासाठी अरिहंत समूहाकडून नेहमीच सहकार्य मिळाले आहे. त्याचबरोबर नगरपंचायतीच्या विशेष अनुदानातूनही या ठिकाणी रस्ते पथदीप,पाण्याची सोय केली आहे. भविष्यात या मंदिराच्या विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे मत सहकाररत्न उत्तम पाटील यांनी व्यक्त …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta