निपाणी (वार्ता) : श्री. विठू माऊली पायी माघवारी दिंडी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे श्रीमंत दादाराजे देसाई निपाणकर- सरकार यांच्या प्रमुख उपस्थितीत रवाना झाली. राजेंद्र मोहिते यांनी स्वागत केले. श्रीमंत दादाराजे सरकार यांच्या हस्ते पालखीमधील श्री. विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. तुळशी वृंदावन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण …
Read More »Recent Posts
राज्यस्तरीय उत्कृष्ट सेवा पुरस्काराबद्दल डॉ. मुजावर यांचा सत्कार
निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला उल्लेखनीय कार्याबद्दल राज्यस्तरीय उत्कृष्ट सेवा पुरस्कार मिळाला आहे. बेळगाव येथील एका कार्यक्रमात पालकमंत्री सतीश जारकीहोळी, जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील व मान्यवरांच्या हस्ते आरोग्य अधिकारी डॉ. ए. एस. मुजावर यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. त्यानिमित्त विविध संघ, संस्था, ग्रामपंचायत आणि बेनाडी ग्रामस्थातर्फे …
Read More »अखंड महाराष्ट्राचा लढा सीमावासियांचे गौरवगीत लवकरच रसिकांच्या भेटी
गीतकार सीमाकवी रवींद्र पाटील बेळगाव : गेली ६५ वर्ष संयुक्त महाराष्ट्रात समावेश होण्यासाठी मराठी भाषिक सीमाभागातील मराठी भाषिक संघर्ष करीत आहेत याच संघर्षाचा इतिहास अखंड महाराष्ट्राचा लढा गीतामधून १८ फेब्रुवारीला रसिकांच्या भेटीला येत आहे, सीमाकवी म्हणून प्रसिध्द असलेले रवींद्र पाटील यांनी हे लिहिले असून सुप्रसिध्द संगीतकार शरद गोरे यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta