पुणे : ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी निखिल वागळे यांच्या गाडीच्या काचा फोडल्या आहेत. तसेच त्यांच्या गाडीवर शाईफेक देखील करण्यात आली आहे. संबंधित प्रकरामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड सुरु आहे. निखिल वागळे यांच्याकडून पुण्यातील राष्ट्रसेवा …
Read More »Recent Posts
स्तवनिधी ब्रह्मदेवाच्या विशाळी यात्रेस प्रारंभ
शनिवारी श्री विहार रथोत्सव निपाणी (वार्ता) : स्तवनिधी येथील ब्रम्हदेवाच्या विशाळी यात्रेस शुक्रवारी प्रारंभ झाला. शनिवारी (ता.१०) दुपारी ३ वाजता रथोत्सवाने यात्रेची सांगता होणार आहे. यात्रेनिमित्त महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. शुक्रवारी पहाटे पाच वाजता अनिल कलाजे यांच्या परत त्याखाली नांदी मंगल, मूलनायक नवखंड पार्श्वनाथ …
Read More »निपाणीत अश्वारूढ शिव पुतळ्याचे स्वागत
मान्यवरांची उपस्थिती : शासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : सदलगा येथे प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या भव्य अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे निपाणीत समस्त शिवप्रेमी नागरीकांच्यावतीने शहरात भव्य स्वागत करण्यात आले. बॅ.नाथ पै चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे आगमन होताच मान्यवरंच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले. कोल्हापूर मधील मूर्तीकार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta