बेळगाव : विणकामाच्या क्षेत्रात नित्य नवीन प्रयोग करणाऱ्या आशा पत्रावळी यांनी जापनीज विणकाम पद्धतीचा वापर करून वेगवेगळ्या १६६ लोकरीच्या वस्तू तयार केल्या असून त्याची दखल इनक्रेडीबल बुक ऑफ रेकॉर्डस्ने घेतली आहे. जापनीज विणकाम पद्धतीचा वापर करून त्यांनी तीन महिने ते तीन वर्षांपर्यंतच्या बाळासाठी विविध प्रकारची आकर्षक रंगांची खेळणी, शाल …
Read More »Recent Posts
दशकांची लढाई अन् कोर्टाची पायरी..
बेळगाव : समिती म्हणजे काय र भाऊ? लोकशाही पद्धतीने कायद्याच्या चौकटीत राहून मागणी केल्यावर होणारी असंविधानिक कारवाई आणि त्याला संविधानाने उत्तर देत न्यायालयातील लढाई म्हणजे समिती. असंख्य बलिदानाचे अश्रू डोळ्यात साठवून गोदावरीच्या तीरावर त्यांचे अर्पण करण्यासाठी वाट पाहणं म्हणजे समिती. सह्याद्रीच्या कुशीत मराठी लेकरांना सुखाची झोप मिळावी म्हणून दिवसरात्र …
Read More »महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने उद्या भव्य सामान्यज्ञान स्पर्धा
बेळगाव : प्रतिवर्षी प्रमाणे महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव आयोजित भव्य सामान्यज्ञान स्पर्धा २०२४ सीमाभागातील मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरा यांचे संवर्धन करण्यासोबतच विद्यार्थ्यांचे बुद्धिवर्धक होऊन भविष्यातील स्पर्धात्मक परीक्षेला धैर्याने सामोरे जाण्यासाठी आयोजित करत आहोत. ही स्पर्धा उद्या शुक्रवार दि. ९ फेब्रुवारी २०२४ रोजी मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta