Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

स्तवनिधी हायस्कूलच्या विद्यार्थीनीची राष्ट्रीय ऑलिंपिकसाठी निवड

  निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ बाहुबली संचलित ए. एस. पाटील हायस्कूल, स्तवनिधी येथील अक्षता कळ्ळीमनी हिची दि. १८ ते २१ जानेवारीपर्यंत तामिळनाडू येथील के. पी. आर. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेज कोईम्बतूर येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय ‘खेलो इंडिया’ तायक्वांदो, स्काय व वुशो स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी बजावून भारतीय राष्ट्रीय …

Read More »

वाढीव विज बिल माफ करा अन्यथा उपोषण

  माणकापूर यंत्रमागधारकांचा इशारा निपाणी (वार्ता) : राज्यात नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांची वीज बिले माफ केली आहेत. मात्र यंत्रमागधारकांचे वीज बिल वाढवण्यात आल्याने यंत्रमाग व्यवसाय मात्र अडचणीत आला आहे. याबाबत सरकारला बऱ्याचदा निवेदने देऊनही शासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे येत्या दहा दिवसाच्या आत वाढीव विज बिल मागे …

Read More »

अक्कोळमध्ये गॅरंटी योजनांची कार्यकर्त्यातर्फे पडताळणी

  निपाणी (वार्ता) : राज्य काँग्रेस कमिटीतर्फे निवडणुकीपूर्वी घोषित केलेल्या जाहीरनाम्यात पाच गॅरंटी योजनांचा अक्कोळ गावातील लाभार्थीलना मिळत आहे का? कागद पत्रांची पूर्तता करूनही योजनांपासून वंचित असणाऱ्यांची काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने पडताळणी करण्यात आली. काँग्रेस कार्यकर्त्यांचे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी कार्यकर्त्यां तर्फे सन २०२४ सालामधील संकष्टी यादी कॅलेंडरचे प्रत्येक …

Read More »