Monday , September 21 2026
Breaking News

स्तवनिधी हायस्कूलच्या विद्यार्थीनीची राष्ट्रीय ऑलिंपिकसाठी निवड

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ बाहुबली संचलित ए. एस. पाटील हायस्कूल, स्तवनिधी येथील अक्षता कळ्ळीमनी हिची दि. १८ ते २१ जानेवारीपर्यंत तामिळनाडू येथील के. पी. आर. इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेज कोईम्बतूर येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय ‘खेलो इंडिया’ तायक्वांदो, स्काय व वुशो स्पर्धेमध्ये उत्तम कामगिरी बजावून भारतीय राष्ट्रीय ऑलिंपिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यानिमित्त तिचा पी. बी. आश्रम संस्थेचे संचालक महावीर पाटील, ए. एस. पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. एस. तेरदाळ व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या विद्यार्थ्यांनीला शारीरिक प्रशिक्षक सचिन बाबन्नवर यांचे मार्गदर्शन लाभले.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *