Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

कर्नाटकचे आज ‘चलो दिल्ली’

  जंतरमंतरवर तयारी, देवेगौडा, कुमारस्वामींसह लोकप्रतिनिधीना सहभागाचे आवाहन बंगळूर : केंद्राकडून राज्यावर होत असलेला अन्याय आणि अनुदानात होत असलेल्या भेदभावाचा निषेध करण्यासाठी राज्यातील काँग्रेस सरकारने आज (ता. ७) दिल्लीत आंदोलन करण्याचे आयोजन केले आहे. ‘माझा कर माझ्या हक्काचा’, या राज्य सरकारच्या घोषणेखाली आंदोलन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली …

Read More »

मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि इतरांना १० हजारचा दंड

  बंगळूर : कर्नाटक उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री सिद्धरामय्या, राज्याचे कॅबिनेट मंत्री एम. बी. पाटील, रामलिंगा रेड्डी आणि काँग्रेस नेते रणदीप सिंग सुरजेवाला यांना १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यांना प्रत्यक्ष लोकप्रतिनिधी न्यायालयात हजर राहण्याचेही निर्देश दिले आहेत. सहा मार्च रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, सात मार्च रोजी परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी, …

Read More »

अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताची धडक!

  भारताने यजमान दक्षिण आफ्रिकेचा 2 गडी राखून पराभव करत अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य लढतीत प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 7 गडी गमावून 244 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 8 गडी गमावून 48.5 षटकांत 248 धावा करत विजयी लक्ष्याचा यशस्वीरित्या पाठलाग केला. अंतिम सामना 11 फेब्रुवारीला …

Read More »