बेळगाव : हृदयाची व्याधी, अँजीओप्लास्टी आणि बायपास सर्जरी झालेल्या रुग्णासाठी सेंट्रा केअर हॉस्पिटलतर्फे कार्डियाक रिहॅबिलिटेशन या विषयावर डॉ. प्रिया चोकलिंगम यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगावात अशा तऱ्हेच्या व्याख्यानाचे पहिल्यांदाच आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी साडे नऊ वाजता सेंट्रा केअर हॉस्पिटल (दुसऱ्या रेल्वे …
Read More »Recent Posts
मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये ‘मराठा दिन’
देशसेवेसाठी बलिदान दिलेल्या जवानांना श्रद्धांजली बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये रविवारी मराठा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. एमएलआयआरसीचे मेजर जनरल हितेश भल्ला यांच्या हस्ते युद्ध स्मारकाला पुष्पचक्र वाहण्यात आले. देशसेवेसाठी बलिदान दिलेल्या जवानांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. ४ फेब्रुवारी हा दिवस मराठा लाईट इन्फंट्रीतर्फे मराठा दिन …
Read More »ऊस तोडणीसाठी पैश्याची मागणी
कारखान्यांनी लक्ष देण्याची गरज : उत्पादक हतबल कोगनोळी : सीमाभागाला वरदान ठरलेल्या दूधगंगा नदी पट्ट्यात मोठ्या प्रमाणात ऊस उत्पादन घेतले जाते. सीमाभागा लगत असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा व बेळगाव जिल्ह्यात साखर कारखाने असल्याने तंबाखू पिकासाठी प्रसिद्ध असणारा भाग आता झपाट्याने ऊस उत्पादन करण्याकडे वळला आहे. चालू वर्षाचा गळीत हंगाम ऊस …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta