शहर म. ए. समितीच्या बैठकीत निर्णय बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीची सर्वसमावेशक, विस्तृत व भक्कम कार्यकारिणी करण्यासाठी बेळगाव दक्षिण आणि उत्तर मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी नावे द्यावीत, असे आवाहन मराठा मंदिर येथे रविवार दि. ४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या शहर समितीच्या बैठकीत करण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी समितीचे ज्येष्ठ नेते रणजित चव्हाण-पाटील …
Read More »Recent Posts
शेडबाळनजीक भीषण अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू : एक महिला गंभीर
कागवाड : गावातून कामावर जाणाऱ्या चार पादचारी महिलांवर ऊसाने भरलेला ट्रॅक्टर उलटल्याने झालेल्या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर महिला गंभीर जखमी झाली. शेडबाळ (ता. कागवाड जि. बेळगाव) गावानजीक ही दुर्दैवी घटना घडली. चंपा लक्काप्पा तलकट्टी (वय ४५), भारती वडदले (वय ३०), मालू रावसाब ऐनापुरे (वय ५५) तिघीही …
Read More »बसवाण गल्लीतील गॅस गळती दुर्घटनेचा चौथा बळी
बेळगाव : बसवाण गल्ली येथील गॅस दुर्घटनेने रविवार दि. ४ रोजी चौथा बळी घेतला. मागील रविवारी झालेल्या दुर्घटनेत पाच जण जखमी झाले होते. या जखमींवर उपचार सुरू असताना यापूर्वी तिघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जखमी मधील एका विवाहितेचा रविवारी पहाटे जिल्हा इस्पितळात मृत्यू झाला आहे. या घटनेतील मृतांचा आकडा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta