निपाणी (वार्ता) : मराठा समाज संघटित होण्यासाठी प्रत्येकाने अध्यात्म समजून घेणे आवश्यक आहे. समाजाच्या प्रगतीसाठी संघटितपणाची गरज आहे, असे मत श्रीहरी गोसाई हळीहाळ मठाचे मंजुनाथ भारती स्वामींनी व्यक्त केले. येथील राजकुमार सावंत यांच्या निवासस्थानी आयोजित सकल मराठा समाजाच्या बैठकीत ते बोलत होते. रविवारी (ता.११) हळियाळ येथे श्रीहरी छत्रपती शिवाजी …
Read More »Recent Posts
11 दिवसात 11 कोटींचं दान! राम मंदिरात 25 लाख भाविक प्रभू रामाचरणी नतमस्तक
अयोध्या : 22 जानेवारीला मोठ्या उत्साहात राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. यानंतर मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. मोठ्या संख्येने भाविक राम मंदिरात दाखल होत आहे. देश-विदेशातून भाविकांची मांदियाळी अयोध्येमध्ये पोहोचत आहे. पहाटेपासून मंदिराबाहेर भक्तांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. अयोध्येमध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची रेलचेल पाहायला मिळत आहे. भाविक प्रभू …
Read More »खानापूर – गर्लगुंजी मार्गावर दुचाकी व कॉलीसमध्ये झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार
खानापूर : खानापूर – गर्लगुंजी मार्गावर कॉलीस आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत बेकवाड (ता. खानापूर) येथील दोघे दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज रविवार दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 8:30 च्या दरम्यान घडली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की बेकवाड येथील रामलिंग (अप्पी) पांडुरंग मुतगेकर (वय 20) …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta