Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

19 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची मुहूर्तमेढ रोपण

  येळ्ळूर : आगामी 11 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या 19 व्या येळळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची मूहूर्तमेढ रोपण बेळगावचे प्रसिद्ध उद्योजक आर. एम. चौगुले व त्यांच्या पत्नी प्रीती चौगुले यांच्या हस्ते श्री शिवाजी विद्यालयाच्या पटांगणात शनिवार (ता. 3) रोजी सकाळी 8.30 वाजता रोवण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार परशुरामभाऊ नंदीहळ्ळी …

Read More »

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी सगळ्यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांचा विचार करावा; संजय राऊतांची थेट मागणी

  मुंबई : देशातील राज्यसभेच्या रिक्त जागांवर निवडणूक घोषित झाल्यानंतर कोणाला संधी मिळणार आणि ज्या पद्धतीने मागील निवडणुकीत फोडाफोडीचा डाव रंगला तसाच परत रंगणाच याचीच चर्चा होती. मात्र, आगामी लोकसभा तोंडावर असल्याने सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकार आणि महाविकास आघाडीमध्ये निवडणूक बिनविरोध करण्यावर चर्चा सुरु असल्याची चर्चा आहे. नेमका हाच मुद्दा …

Read More »

२४ तासांच्या नाट्यमय घडामोडींनंतर अभिनेत्री पूनम पांडे जिवंत

  मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री व मॉडेल पांडेचे सर्वाइकल कॅन्सरमुळे निधन झाल्याची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून वाऱ्यासारखी पसरली. तिच्या मॅनेजरने यासंदर्भात सविस्तर इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली होती. यानंतर अभिनेत्रीच्या निधनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. अखेर २४ तासांनंतर या नाट्यमय घडामोडींनंतर पूनम पांडे जिवंत असल्याची माहिती समोर आली. पूनम …

Read More »