Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

गॅरेजमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागून लाखोंचे नुकसान

  बेळगाव : शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये एका चारचाकी वाहनासह टायर वगैरे अन्य साहित्य जळून खाक झाल्याने सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना आज शनिवारी दुपारी उद्यमबाग येथे घडली. याबाबतची माहिती अशी की, उद्यमबाग येथील स्टेट बँक ऑफ इंडिया जवळ अरिस्टो ऑटोक्राफ्ट हे महागड्या वाहनांची सर्व्हिसिंग, देखभाल आणि विक्री …

Read More »

सांबऱ्याजवळ कार अपघातात महिला ठार, 1 जखमी

  बेळगाव : सांबरा गावाजवळील धोकादायक वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक कार गाडी 70 ते 80 फूट फरपटत उलटीपलटी होत रस्त्याशेजारी शेतात जाऊन पडल्यामुळे घडलेल्या अपघातात 1 महिला ठार तर अन्य एक जण जखमी झाला. काल शुक्रवारी मध्यरात्री 12 ते 1 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त कार …

Read More »

‘छत्रपती संभाजी’ चित्रपटाचे दणक्यात स्वागत

  बेळगाव : मुघल साम्राज्याविरुद्धचे युद्ध, ऐतिहासिक तथ्यावर आधारित देशासाठी व धर्मासाठी लढणाऱ्यांची शौर्यगाथा असलेल्या ‘छत्रपती संभाजी’ या बहुचर्चित भव्य मराठी चित्रपटाचे आज शहरात दणक्यात स्वागत करण्यात आले. सदर चित्रपटाचा प्रीमियर शो निर्मल चित्रपटगृहात उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. बहुचर्तीत छत्रपती संभाजी हा भव्य चित्रपट शहरातील निर्मल आणि कपिल या चित्रपटगृहांमध्ये …

Read More »