बेळगाव : मुघल साम्राज्याविरुद्धचे युद्ध, ऐतिहासिक तथ्यावर आधारित देशासाठी व धर्मासाठी लढणाऱ्यांची शौर्यगाथा असलेल्या ‘छत्रपती संभाजी’ या बहुचर्चित भव्य मराठी चित्रपटाचे आज शहरात दणक्यात स्वागत करण्यात आले. सदर चित्रपटाचा प्रीमियर शो निर्मल चित्रपटगृहात उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. बहुचर्तीत छत्रपती संभाजी हा भव्य चित्रपट शहरातील निर्मल आणि कपिल या चित्रपटगृहांमध्ये …
Read More »Recent Posts
लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न जाहीर
नवी दिल्ली : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना केंद्र सरकारकडून भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत एक्सवर पोस्ट लिहीत माहिती दिली आहे. तसंच हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल लालकृष्ण अडवाणी यांचं अभिनंदनही केलं आहे. काही दिवसांपूर्वीच …
Read More »महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक उद्या
बेळगाव : शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक रविवार दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजता मराठा मंदिर हॉल रेल्वे ओव्हर ब्रिज येथे आयोजित करण्यात आली आहे. शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नवीन विस्तारित कार्यकारिणीचा संभ्रम दूर करण्यासाठी महत्वपूर्ण बैठक म. ए. समिती नेते रमाकांत कोंडूस्कर, रणजीत पाटील, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta