कोगनोळी : ऊस उत्पादक शेतकरी ऊस तोडणीसाठी साखर कारखान्याच्या कार्यालयाकडे हेलपाटे घालून अक्षरशः मेटाकुटीला आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. साखर कारखान्याने केलेला अपुरा मजुरांचा पुरवठा यामुळे बहुतांशी शेतकरी हे ऊसतोडीच्या प्रतीक्षेत आहेत. अनेकांच्या उसांना तुरे फुटले आहेत. तर काही ठिकाणी पाण्याअभावी ऊस वाळत आहे. तरीदेखील कारखाना ऊसतोडणी देऊन शेतकऱ्यांची …
Read More »Recent Posts
…आता आरोग्य शिबिरावरही प्रशासनाची वक्रदृष्टी!
खानापूर : शिवसेना सीमाभाग आणि लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांच्यावतीने हलशीवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराला प्रशासनातर्फे आठकाठी करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेचा मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीने जाहीर निषेध नोंदविला आहे. तसेच कोणत्याही प्रकारची माहिती न घेता आयोजकांना त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याबाबत संताप व्यक्त …
Read More »खानापूर पोलिसांकडून १२ गुन्ह्यांची उकल : एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी झालेल्या चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात जिल्हा पोलिसांना यश आले आहे. खानापूर पोलिसांकडून १२ गुन्ह्यांची उकल करण्यात यश आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली. एसपी भीमाशंकर गुळेद यांनी आज बेळगाव येथील एसपी कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, गेल्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये बैलहोंगल, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta