बेळगाव : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून एंजल फाउंडेशनच्या वतीने सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप केले. 1950 मध्ये देशाचे संविधान स्वीकारण्याची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो त्यामुळे याची आठवण सर्वांना राहावी तसेच विद्यार्थ्यांना देखील आपल्या देशाचा इतिहास समजावा याकरिता एंजल फाउंडेशनने शहरातील सर्व शाळांना मिठाईचे वाटप केले. चव्हाट …
Read More »Recent Posts
कोल्हापुरात शाळेच्या बसवर दगडफेक, दसरा चौकात अज्ञातांकडून हल्ला
कोल्हापूर : कोल्हापुरात काही अज्ञात व्यक्तींकडून शालेय विद्यार्थ्यांच्या बसवर दगडफेक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे. कोल्हापुरातील दसरा चौक या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांच्या सहलीच्या बसवर ही दगडफेक करण्यात आली आहे. अज्ञातांकडून करण्यात आलेल्या या हल्ल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. या घटनेचा …
Read More »सीमा सत्याग्रही मधु कणबर्गी यांची निर्दोष मुक्तता
बेळगाव : जनतेत भाषिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपातून समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते मधु कणबर्गी यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. जोपर्यंत सीमा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही अशी शपथ घेतलेले मधु कणबर्गी यांची आज एका न्यायालयीन खटल्यातून निर्दोष मुक्तता झाली. 2014 च्य लोकसभा निवडणुकीत मराठी उमेदवार नसल्यामुळे नोटाचा पर्याय …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta