Thursday , December 25 2025
Breaking News

Recent Posts

विद्यार्थ्याकडून वैश्विक तत्त्वे जोपासने गरजेचे

  अन्नपूर्णा कुरबेट्टी; रोव्हर्स, रेंजर्स विभागाचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : विद्यार्थ्याकडून वैश्विक तत्त्वे जोपासून या जगाचे आध्यात्मिक सौंदर्य वाढवणे शक्य आहे. जीवनात मानवी मूल्ये अंगीकारल्यानेच मानव इतर प्राण्यांपेक्षा वेगळा दिसतो. दैनंदिन जीवनात आपण याचे प्रत्यक्ष पालन कसे केले पाहिजे, याचा धडा ‘स्काऊट आणि मार्गदर्शक’ शिकवतात असे मत बेळगाव जिल्हा भारत …

Read More »

प्रभाग क्र. १० मध्ये विविध विकासकामांचा प्रारंभ

  बेळगाव : बेळगावातील प्रभाग क्र. १० मध्ये विविध विकासकामांचा बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांच्याहस्ते आज प्रारंभ करण्यात आला. बेळगाव महापालिकेच्या हद्दीतील नगरसेविका वैशाली भातकांडे यांच्या प्रभाग क्र. १० मधील मुजावर गल्ली परिसरात आज विकासकामांना प्रारंभ करण्यात आला. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांच्याहस्ते कामांना …

Read More »

हलशीवाडी येथे शुक्रवारी आरोग्य शिबिराचे आयोजन

  खानापूर : शिवसेना बेळगाव आणि लोक कल्याण केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी सकाळी दहा वाजता हलशीवाडी येथील जूनी मराठी शाळा येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि लोक कल्याण केंद्र मुंबई यांच्या माध्यमातून शहर आणि बेळगाव तालुक्यातील विविध गावात आरोग्य शिबिराचे आयोजन केले …

Read More »