मुंबई : राष्ट्रवादीचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी होणार असून ते कार्यालयात दाखल झाले आहेत. बारामती ॲग्रो कारखाना प्रकरणी रोहित पवार ईडीच्या रडारवर असून आज त्याचप्रकरणी त्यांची चौकशी होत आहे. त्यापूर्वी ते सकाळी हॉटेल ट्रायडेंट मधून विधिमंडळात गेले आणि तेथे थोर पुरुषांच्या फोटोला अभिवादन केले. त्यानंतर …
Read More »Recent Posts
अन्यायाविरोधात चीड असणारा पत्रकार हरपला, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत बर्डे यांना आदरांजली
बेळगाव : अन्यायाविरोधात चीड असणारा, सर्व सामान्यांबद्दल कळवळा असणारा पत्रकार प्रशांत बर्डे यांच्या लेखणीतून प्रकट होत होता. त्यांच्या विचारांना पुढे नेण्याचे काम हीच त्यांना आदरांजली ठरेल, अशा शब्दात ज्येष्ठ पत्रकार प्रशांत बर्डे यांना आदरांजली वाहण्यात आली. पत्रकार विकास अकादमी आणि बेळगावकरांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार प्रशांत बर्डे यांच्या निधनानिमित्त जतीमठ …
Read More »अजित पवारांना सुद्धा ईडीने छळले, पण आता भाजपसोबत गेल्याने शांत झोपतात; संजय राऊतांचा खोचक टोला
मुंबई: भाजपविरोधात आवाज उठवणाऱ्यांविरोधात ईडीचा फास आवळला जातोय. संपूर्ण महाविकास आघाडी रोहित पवारांसोबत आहे, असे वक्तव्य शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केले आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांना देखील टोला लगावला आहे. अजित पवारांचा ईडीने छळ केला, मात्र आज त्यांना शांत झोप लागते कारण ते भाजपसोबत आहे, असा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta