आमदार भालचंद्र जारकीहोळी; संकनकेरी येथे शाखेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : सहकार महर्षी रावसाहेब पाटील यांनी अरिहंत संस्थेच्या माध्यमातून सहकार क्षेत्राला मोठे योगदान दिले आहे. कर्नाटकासह महाराष्ट्र राज्यातही त्यांनी आपल्या संस्थेच्या शाखा विस्तारित करून शेतकरी, सभासद, व्यापारी, कामगार, दूध उत्पादकांच्या आर्थिक जडणघडणीत मोलाचे सहकार्य केले आहे. सहकार क्षेत्रातील विश्वासू संस्था …
Read More »Recent Posts
निपाणीत कागद, आगपेटीच्या साहाय्याने साकारली राम मंदिराची प्रतिकृती
प्रतिकृती पाहण्यासाठी अबाल, अबालवृध्द नागरिकांची गर्दी निपाणी (वार्ता) : सोमवारी (ता.२२) सर्वत्र आयोध्यातील राम मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापणा कार्यक्रमाचा आनंद सर्वांनी घेतला. त्यानिमित्त निपाणी सह परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मूर्ती प्रतिष्ठानच्या पार्श्वभूमीवर कामगार चौकातील निपाणीच्या माजी उपनगराध्यक्षा सुमन चंद्रकांत पाटोळे यांच्या स्नुषा भारती किरण पाटोळे यांनी सांसारीक …
Read More »मुलांवर चांगले संस्कार करणारी शाळा ही दुसरी आईच
बी. बी. देसाई; बेळवट्टीत निवृत्त मुख्याध्यापक बेळगावकर यांचा सत्कार बेळगाव : आई ही मुलाच्या जीवनातील पहिली शाळा, तर शाळा ही दुसरी आई असते. त्यांच्या योग्य संस्कारातूनच विद्यार्थ्यांचे जीवन घडत असते. आजचा एक आदर्श विद्यार्थी आणि भावी जीवनातील आदर्श नागरिक बनवण्याचं महत्त्वाचं कार्य शाळा करीत असते, असे विचार विश्वभारत सेवा …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta