डोळे दिपवणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याकडे अवघ्या जगाचं लक्ष अयोध्या : अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता अवघे तास उरले आहेत. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अवघ्या देशवासियांच्या स्वप्नातलं भव्य राम मंदिर सत्यात अवतरलं आहे. आज याच भव्य राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची विधीवत प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तर, आज पहाटे श्रीरामाची वर्षानुवर्षांपासून अयोध्येत असलेली मूर्ती …
Read More »Recent Posts
कोल्हापुरात घोडा मैदान स्पर्धेवेळी घोड्यांपुढे धावणाऱ्या जीपचा भीषण अपघात, 8 ते 10 जण जखमी
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील कसबा सांगावमध्ये घोडा मैदान स्पर्धेवेळी भीषण अपघात झाला. घोडा मैदान स्पर्धेवेळी अनेकजण उभं असलेली जीप वेगाने धावत होती. अत्यंत वेगात असलेली जीप वळणावर अंदाज न आल्याने जमिनीवर पलटी झाली. यानंतर या जीपमध्ये उभे असलेले 8 ते 10 जण थेट जीपखाली आले. त्यामुळे या …
Read More »रांगोळीतून रेखाटली बाल श्रीरामाचे भावचित्र!
बेळगाव : रांगोळीतून भव्य दिव्य अशी श्री राम जन्म भूमी मंदिर व मूर्ती प्रतिष्ठापना अयोध्यामध्ये होत आहे. त्यानिमित्त सुप्रसिद्ध रांगोळी चित्रकार अजित म. औरवाडकर यांनी रेखाटलेले बाळराम व वानरसेना तसेच आनंदाने जात असताना खारूताई रामाला फुले टाकत आहेत असे भावचित्रही रांगोळी 3 फूट बाय 6 फूट आकाराची आहे. लेक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta