Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

आमची घटना अवैध तर मग आमदार पात्र कसे?; उद्धव ठाकरे

  मुंबई : शिंदेंची शिवसेना ही त्यांची कधीच होऊ शकत नाही, त्यांचा आणि शिवसेनेचा संबंध कधीच संपला आहे, त्यामुळे शिवसेना ही आमचीच आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले. स्वतः दोन-तीन पक्ष बदलणाऱ्या नार्वेकरांनी पक्ष कसा बदलावा हे सांगितलं, सर्वोच्च न्यायालयाचे नियमही धाब्यावर बसवले असं सांगत त्यांनी नार्वेकरांवरही आरोप केले. आमची घटना …

Read More »

सुप्रीम कोर्टाच्या निकालाविरोधात विधानसभा अध्यक्षांचा निर्णय; शरद पवारांचे मुद्यावर बोट

  मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी सुप्रीम कोर्टाच्याविरोधात जाऊन निकाल दिला. सुप्रीम कोर्टाने राजकीय संघटनेला महत्त्व दिले तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विधिमंडळ पक्षाला महत्त्व दिले असल्याचे शरद पवार यांनी म्हटले. सुप्रीम कोर्टात उद्धव ठाकरे यांना जावे लागेल. त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळेल अशी खात्री वाटत असल्याचेही …

Read More »

मत्तीवडे येथे उज्वला गॅस सिलिंडरचे वितरण

  निपाणी (वार्ता) : मत्तीवडे येथे मराठी शाळेजवळ उज्वला गॅस सिलेंडरचे वितरण कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. संघटनेचे तालुका अध्यक्ष बंटी पाटील यांनी स्वागत केले. यावेळी राजू पोवार यांनी, नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी २१ लाभार्थींना गॅस सिलेंडरचे वितरण झाले. …

Read More »