Friday , December 26 2025
Breaking News

Recent Posts

प्रजापिता ब्रह्माकुमारीतर्फे सरकारी पॉलिटेक्निकमध्ये कार्यक्रम

  बेळगाव : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या वैद्यकीय विभाग व सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजमधील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘माझा भारत व्यसनमुक्त भारत’ या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना भगिनी अश्विनी म्हणाल्या, व्यसनाधीनतेचे प्रमुख कारण हे मन आहे. मन एखाद्या वस्तूकडे आकर्षिले जाते …

Read More »

ऐतिहासिक निकालाची प्रतिक्षा, शिवसेना आमदार अपात्रतेचा ३४ याचिकांचा सहा भागांत निकाल

  मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरील निकाल जाहीर होण्यास अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दुपारी चार वाजता निकालाचे वाचन करणार आहेत. हा निकाल सहा भागांत असणार असून एकूण ३४ याचिकांवर हा निकाल असणार आहे. दरम्यान निकालापूर्वी सकाळी दहा वाजता मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्यात आली आहे. …

Read More »

डॉ. बी. आर. आंबेडकर शक्ती संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण

  बेळगाव : दलित विरोधी मागासवर्गीय कल्याण खात्याच्या जिल्हाधिकारी शिवप्रिया कडेजोर आणि सुळगा (उ) येथील इंदिरा गांधी निवासी शाळेचे प्राचार्य व वॉर्डन यांना तात्काळ निलंबित करून त्यांची बदली अन्यत्र केली जावी या मागणीसाठी डॉ. बी. आर. आंबेडकर शक्ती संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. डॉ. बी. आर. …

Read More »